जालना: जालन्यातील आदित्य गावंडेचा नीट परीक्षेत दमदार यश; ५६९ गुणांसह ९८.७८ पर्सेंटाइल
Jalna, Jalna | Jul 18, 2026 जालन्यातील आदित्य गावंडेचा नीट परीक्षेत दमदार यश; ५६९ गुणांसह ९८.७८ पर्सेंटाइल आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) चा निकाल जाहीर झाला असून, जालन्यातील आदित्य विलास गावंडे याने ५६९ गुणांसह ९८.७८ पर्सेंटाइल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे जालना जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदित्य हा पैठण नगर परिषद