अकोट: अंजनगाव मार्गावरील आंबोळीवेस नजीक कारचा अपघात कारचे मोठे नुकसान
Akot, Akola | Oct 18, 2025 शहरातील अंजनगाव मार्गावरील आंबोळी वेस नजीक शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास एका कारचा मोठा अपघात झाला या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली असून मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबाबत संपूर्ण तपशील प्राप्त झाला नाही. तरीही या ठिकाणी कारचा अपघात झाल्यावर कारचे मोठे नुकसान झाल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती तर या अपघातात कुणाची जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.