जालना: तुपेवाडी गावाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी पाठीमागून जोराने धडकली...
Jalna, Jalna | Jul 5, 2025 तुपेवाडी गावाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी पाठीमागून जोराने धडकली... घटनेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू... जालना-राजूर रोडवरील तुपेवाडी गावाजवळ घडली घटना... आज दिनांक 5 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी पाठीमागून जोराने धडकल्याने दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अण्णा उर्फ दत्त चंद्रकांत चापाईतकर (वय 39 वर्ष) असं मयताचे नाव आहे. अण्णा उर्फ दत्ता चापाईतकर हे आपल्या दुचाकी