जालना: धावडा येथील गट क्र. 380 वाद पेटला; सातबारावरील नावे वगळल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.
नोटीस न देता मालकी हक्क रद्
Jalna, Jalna | Jun 23, 2026 धावडा येथील गट क्र. 380 वाद पेटला; सातबारावरील नावे वगळल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. नोटीस न देता मालकी हक्क रद्द केल्याचा आरोप; धावडा येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. चौकशी समितीचा अहवाल डावलल्याचा आरोप; सातबारा नोंदी पूर्ववत करण्याची मागणी.. गट क्र. 380 प्रकरणात प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक; आदेश रद्द करण्याची मागणी.. आज दिनांक 23 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार