जालना: जालना महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक आज; महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा..
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालना महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक आज; महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका यांच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील आयुक्तांच्या दालनात पार पडणार आहे. स्थायी समितीचे सभापती अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, विविध विषयपत्रिकेवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर स