कोरेगाव: कोरेगाव शहर सुशोभित करण्यावर सर्वोच्च भर देणार : आमदार महेश शिंदे; सुभाषनगर येथे मॅफको चौकात सर्कल उभारणीसाठी पाहणी
Koregaon, Satara | Aug 16, 2025
कोरेगाव शहरात सर्वत्र रिमिक्स काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. शहराचा मूलभूत विकास करत असताना आता शहराच्या...