अमरावती: विवाहितेला विष पाजले सासरच्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
विवाहितला विष पाजण्याची घटना, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून या संदर्भात सासरच्या चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हैदरा परिसरातील धक्कादायक घटना ही समोर आली आहे शास्त्र दिलेल्या वेळेला नंदनी आणि इतर मिळून जबरदस्तीने विषारी औषध पासून कुणाचा प्रयत्न करायची ही घटना उघडकीस आली असून या संदर्भात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.