Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

शहादा: शहादा तालुक्यातून चोरी गेलेल्या ५ मोटार सायकल हस्तगत, शहादा पोलिसांची कामगिरी

Shahade, Nandurbar | Sep 22, 2025
शहादा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या ५ मोटर सायकली शहादा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मोटर सायकल चोरी प्रकरणात मंदाणा गावातून एकास अटक देखील करण्यात आली आहे. सदरची माहिती आज शहादा पोलिसांकडून सायंकाळी प्राप्त झाली आहे.