चंद्रपूर क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुन्हा एकदा आपल्या आवडत्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांच्या दौऱ्यावर आले आहेत पत्नी अंजली तेंडुलकर आणि दोन जिवलग मित्र सह 21 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजता ताडोबात दाखल झालेत दोन दिवसाचा मुक्काम दौरा असून खाजगी स्वरूपाचा आहे