Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: कोराडीत घरफोडीचा गुन्हा उघड; चौघांना अटक

Nagpur Rural, Nagpur | Jun 6, 2026
नागपूरच्या कोराडी परिसरात घरफोडी करून ३,९०,००० रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ४ ते ५ जून दरम्यान मोईन जलील खान यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. पोलिसांनी अभिजीत वंजारी आणि आशुतोष खवारे या दोन मुख्य आरोपींसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.