अकोट: नरसिंग मंदिर प्रांगण येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन
Akot, Akola | Sep 28, 2025 शहरातील नरसिंग मंदिर प्रांगणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी उत्सवानिमित्त प्रमुख मार्गावरून पथसंचलन पार पडले यावेळी या पतसंचलना मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण गणवेशात सहभाग घेतला होता तर पथसंंचालनाचे मार्गावरती विविध संस्था संघटना द्वारा फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले तर या पथसंचलनामध्ये घोष पथका सोबतच शिस्तबद्ध स्वयंसेवक हे शहरवासींसाठी आकर्षण ठरले होते. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्याने मोठा उत्साह बघायला मिळाला आहे.