शहरातील नवीन कॉटन मार्केट मागे येथील भिवापुरकर नगर येथे घरासमोर एका ८० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना ५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी सूरज यादव (३५, रा. पाठ्यपुस्तक मंडळाजवळ, अमरावती) याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात कलम ११८(१), ३५१(२), ३५२ BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ओमप्रकाश परसरामजी रामावत (८०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सूरज यादव याचे शेजारील पानठेला आहे. तसेच, संकेत गढवाल व श्रेयश गुप्ता यांच्याशी घरासंदर्भात