जालना: जालन्यात काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात झालमोरी व मेलोडी चॉकलेट वाटून आंदोलन..
मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर
Jalna, Jalna | May 26, 2026 जालन्यात काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात झालमोरी व मेलोडी चॉकलेट वाटून आंदोलन.. मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला.. घरगुती गॅस सिलेंडर तुटवडा, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, NEET पेपरफुटी प्रकरण आणि शेतमालाला योग्य हमीभाव नसल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन.. आज दिनांक 26 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात जालना शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले. श