Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: दारूसाठी पैसे कमी पडल्याने तरुणाची फिल्मी स्टाईल वीज टॉवरवर गळफास घेऊन आत्महत्या, बघा विडिओ

Nagpur Rural, Nagpur | May 11, 2026
दारूच्या व्यसनापायी एका २७ वर्षीय तरुणाने ११५ फूट उंच हायटेंशन विद्युत टॉवरवर चढून 'फिल्मी स्टाईल'ने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना टाकळघाट येथील गंगापूर परिसरात घडली. अनिल रामनिज पटेल असे मृत युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनिलला दारूचे प्रचंड व्यसन होते. रविवारी सकाळी त्याने पत्नीकडे आणखी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पत्नीने ३०० रुपये दिले, मात्र अधिक पैशांसाठी त्यांच्यात वाद झाला.