अकोला शहरातील तीन अल्पवयीन मुलं सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली होती. आशिष मुरई, आदित्य सुगंधी आणि दर्शन रंधिरे हे तिघेही सायंकाळी घराबाहेर पडले मात्र परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईकांपासून परिसरात शोध घेतला, पण मुलांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. तातडीने सीसीटीव्ही फुटे च्या आधारे पकडला आहे.