आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 3वाजता बदनापूर शहरातील आईसाहेब लॉन्स येथे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचा दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमांमध्ये बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत येणाऱ्या निवडणुका या आपण सर्वांनी सोबत व पूर्ण ताकतीने लढायचे आहे,अशा सूचना व मार्गदर्शन केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.