जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील २९ वर्षीय तरूण हा घरात काहीही न सांगता रविवारी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.