रावेर: निंभोरा या गावात धक्कादायक घटना, ग्रामपंचायत च्या माजी सदस्य महिलेने पतीची केली हत्या, निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 31, 2025
रावेर तालुक्यात निंभोरा हे गाव आहे. या गावात विवरा रोडावर गणेश कॉलनी परिसर आहे. या परिसरातील रहिवाशी हुसेन तडवी वय ६५ हे...