जालना: महावितरणला अखेर झुकावेच लागले! वर्षभराच्या संघर्षानंतर वृद्धाच्या आमरण उपोषणाला यश..
स्वतःच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्या
Jalna, Jalna | Apr 8, 2026 महावितरणला अखेर झुकावेच लागले! वर्षभराच्या संघर्षानंतर वृद्धाच्या आमरण उपोषणाला यश.. स्वतःच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्याला मीटर दिल्याने सुरू होते उपोषण.. आमरण उपोषण करते नरेंद्रकुमार कन्हैयालाल जांगडे यांनी दिली माहिती.. आज दिनांक 8 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार “न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही” या निर्धाराने पेटून उठलेल्या एका वृद्धाच्या आंदोलनापुढे अखेर महावितरण प्रशासनाला झुकावे लागले. तब्बल एक वर्ष दारोदारी फिरू