हिंगोली: आठ दिवसांत आत रब्बी चे दहा हजार द्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अतिवृष्टीने तैवान घातले असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे तर शासन अरबी पेरणासाठी अद्याप पर्यंत खर्च न दिल्याने आज दिनांक सहा नोव्हेंबर वार गुरुवार रोजी तहसील कार्यालया आंदोलन करण्यात आले असून यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी आठ दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे ऐकूया