लठ मारून जखमी केल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत सबनीस प्लॉट येथे घडले असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय कौडुजी सलामे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.