नांदगाव खंडेश्वर: राजुरा येथे नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पाठीवर बकेट मारून जीवे मारण्याची धमकी
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा येथे घरासमोरील नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवीगाळ करून पाठीवर बकेट मारून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता चे दरम्यान घडली आहे. याबाबतीत राजुरा येथील माया अजय देशमुख यांनी 18 ऑक्टोंबर ला दुपारी दोन वाजून 33 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी वसुंधरा विजय देशमुख राहणार राजुरा त्यांचे विरुद्ध