धुळे: पाच कंदील चौकातील मार्केटची महापालिका आयुक्त कापडणीसांनी
केली पाहणी
Dhule, Dhule | Nov 6, 2025 धुळे शहरातील पाच कंदील मार्केट,दसेरा मैदान चौकात सुरू असलेल्या विकास कामाचे पाहणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सहा नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी 6:55 च्या दरम्यान केली आहे. अशी माहिती अभियंता चंद्रकांत उगले यांनी दिली. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी 6 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी शहरातील विविध विभागात भेटी देऊन पाहणी केली.शहरात सुरू असलेल्या विकास कामांनसह अन्य परिसर पाहणी केली. शहराच्या मुख्य नो हॉकर्स झोन रस्त्याची पाहणी केली. जुना आग्रा रोड, पाच कंदील चौकातील मार्केट पाहणी केल