पनवेल: पडळ करान विरोधात कळंबोली मध्ये निदर्शने
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गटा कडून करण्यात आली निदर्शने
Panvel, Raigad | Sep 20, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासंदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून कळंबोली वसाहतीत निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड. तुषार पाटील यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन करण्यात आले आहे.