तालुक्यातील आळंद येथे शेतीचे कामे आटोपून परभणीकडे परतणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला अडवून मारहाण करीत लुटमार प्रकरणी परभणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील घटना रविवारी १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पेडगाव परिसरातील घडली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा व ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाई दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आ