जळगाव जामोद: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे सुनगाव ग्रामसभेत भव्य शुभारंभ
आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सुनगाव येथील श्री अवधी सिद्ध महाराज मंदिर सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे शुभारंभ झाला. मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे, सुनगाव सरपंच रामेश्वर आंबडकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.