हवेली: मागण्या मान्य झाल्यानंतर टीम वाकोचे अनिलकुमार मिश्रा यांनी ज्यूस पिऊन पाचव्या दिवशी आमरण उपोषण सोडले
Haveli, Pune | Sep 17, 2025 वाघोली बकोरी रोड संदर्भात मागण्या मान्य झाल्यानंतर टीम वाकोचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांचे उपोषण ज्यूस पिऊन मागे