औसा: अल्पवयीन मुलीचा बालविवाह; सासरे व पतीवर पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये औसा पोलिसात गुन्हा दाखल
Ausa, Latur | Sep 5, 2025
औसा -अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून तिच्या आईवडिलांनी जबाबदारी झटकली असून, संबंधित प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायदा व...