फलटण: उमाजी चौक फलटण येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील पदाधिकार्यांनी केले अभिवादन
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवारी फलटण शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उमाजी चौक फलटण येथील पुतळ्याला पुषहार घालून विनम्र अभिवादन केले.आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 7 सप्टेंबरला सकाळी 10वाजता फलटण शहर व तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.उमाजी नाईक मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.