निफाड: निफाड येथे भगवान चित्रगुप्त प्रकट दिन उत्साहात साजरा
Niphad, Nashik | Oct 23, 2025 निफाड येथे भगवान चित्रगुप्त प्रकट दिन उत्साहात साजरा निफाड वार्ताहर निफाड शहर कायस्थ श्रीवास्तव परिवाराच्या वतीने कायस्थ समाजाचे आद्य दैवत भगवान श्री चित्रगुप्त महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने निफाड येथील श्री विठ्ठल मंदिरात भगवान चित्रगुप्त यांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले होते. कायस्थ समाजातील मान्यवरांच्या हस्ते विधिवत प्रतिमापूजन आणि आरती गायन करून साग्र संगीत पूजा अर्चना करण्यात आली. समाजाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक श्र