धुळे माजी मंत्री जयंत पाटील यांनी सकल नाभिक समाजाचा बेताल वक्तव्य करून अवमान केला आहे. त्याचा खरपुज समाचार घेत सकल नाभिक समाजाच्या वतीने 15 डिसेंबर सोमवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून जाहीर निषेध करण्यात आला. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका विषयावर बोलताना माजी मंत्री जयंत पाटील यांची जिभ घसरली त्यांनी नाभिक समाजाबद्दल बेताल वक्तव्य केले.त्यामुळे समस्त नाभिक व्यावसायिकांच्या भावना दुखावल्या असून समाजामध्ये तीव्र