या कार्यक्रमाचा मुख्य हेतू किशोरवयीन मुलांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन देणे, तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्य समस्यांची लवकर ओळख पटवणे हा आहे. किशोरवयातील बदल, ताण-तणाव, पोषण आणि स्वच्छतेचे महत्त्व यावर आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.