भोकर: रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे खाली आल्याने अनोळखी पुरुषाचा मृत्यू, मयताची ओळख पटवन्याचे रेल्वे पोलिसांसमोर आवाहन
Bhokar, Nanded | Oct 14, 2025 रेल्वे स्टेशन भोकर येथे आजरोजी सकाळी 10:30 ते 11 च्या दरम्यान मालगाडी खाली आल्याने एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 55 ते 60 हा रेल्वे कटिंग दरम्यान मयत झाला आहे, सदर वृद्ध व्यक्तीचे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेण्यात आले असून सदर व्यक्तीची ओळख पटली नसून सदर ओळख पटल्यास जीआरपी पोपुलवार यांच्याशी त्यांचे मोबाईल क्रमांक 08379839492 वर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.ह्या मयत व्यक्तीची ओळख पटवन्याचे आवाहन रेल्वे पोलिसांसमोर असून पोलीस प्रयत्न करत आहेत.