नांदेड: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड शहरात राज कॉर्नर परिसरात ढगफुटी दृश्य पाऊस
Nanded, Nanded | Nov 2, 2025 नांदेडमध्ये मुसळधार पाऊस..नागरिकांची उडाली तारांबळ हवामान विभागाने दिलेल्या इशारानंतर नांदेड मध्ये आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान शहरांमध्ये राजकारणात परिसरात ढगफुटी दृश्य पाऊस मुसळधार पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरसह काही तालुक्यात पाऊस बरसला. सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाल होतं. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी ४ नोव्हेबर पर्यंत नांदेडला यल्लो अलर्ट जारी करण्यात