नांदेड: नगीनाघाट येथे ५ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा निम्मीत गोदावरी गंगापुजनाच्या सोहळ्याचे आयोजन : आयोजक ॲड.दिलीप ठाकुर
Nanded, Nanded | Nov 1, 2025 आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आकरा वाजताच्या दरम्यान आयोजक ॲड.दिलीप ठाकुर यांनी नांदेड शहरातील वजीराबाद परीसरात आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती देताना असे म्हटले आहे की, नांदेड शहरातील नगीनाघाट येथे ५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निम्मीत गोदावरी गंगापुजनाचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती आयोजक ॲड.दिलीप ठाकुर यांनी आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील वजीराबाद परीसरात दिली आहे.