Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

गडकुंभली येथे पाण्याची भीषण टंचाई,समस्या सोडवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना दिले महिलांनी निवेदन

Sakoli, Bhandara | Apr 21, 2026
साकोली तालुक्यातील गडकुंभली येथे गेल्या महिन्याभरापासून नळ योजना तसेच बोअरवेल बंद असल्याने पाण्याची भीषण टंचाई आहे. महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे त्यामुळे या पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी महिलांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती साकोली यांना निवेदन दिले आहे निवेदन देताना रोशनी नान्हे, बबीता राऊत ,कुंदा शहारे, सोनाली बरडे, योकला हटकर व गावातील महिलांची उपस्थिती होती

MORE NEWS