मोर्शी: मोर्शी तालुक्यातील शिंभोरा येथील उर्ध्व वर्धा धरणाचे, तीन दरवाजे आज उघडणार. नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Morshi, Amravati | Aug 28, 2025
शिंभोरा येथील उर्ध्व वर्धा धरणाचे तीन दरवाजे आज दिनांक 28 ऑगस्ट ला दुपारी एक वाजता उघडण्यात येणार असल्याने, नदीकाठावरील...