नायगाव-खैरगाव: जिल्ह्यातील नायगाव येथून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना
Naigaon Khairgaon, Nanded | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान नायगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट...