पालम: कोनेरवाडी येथे घरफोडी : 1 लाख 34 रुपयाच्या सोन्याचे दागिने व रोख रकमेवर चोरट्यांनी मारला डल्ला
Palam, Parbhani | Oct 20, 2025 पालम तालुक्यातील कोनरवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण एक लाख 34 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 19 ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आली . सदरील प्रकरणी गणेश पांढरे यांच्या तक्रारीवरून पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.