फुलंब्री: सावंगी शिवारात पत्त्याच्या क्लब वर धाड, बारा लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
फुलंब्री तालुक्यातील सांवांगी शिवारामध्ये पत्त्याच्या क्लबवर अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथक व फुलंब्री पोलीस ठाणे यांनी...