औंढा नागनाथ: देवळा फाटा येथे भरधाव स्कार्पिओ अपघातात ८ गंभीर जखमीतील एकाचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू
Aundha Nagnath, Hingoli | Sep 12, 2025
औंढा नागनाथ ते हिंगोली जाणाऱ्या मार्गावर देवाळा फाटा येथे भरधाव स्कार्पिओ जीपचा भीषण अपघात होऊन यामध्ये शिरड शहापूर...