सुरगाणा: बाऱ्हे पोलीस स्टेशनला खा. भास्कर भगरे यांनी भेट देऊन केली पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी चर्चा
पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांच्या मार्गदर्शना खाली सुरू असलेल्या बाऱ्हे येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची खा. भास्कर भगरे यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी अधिकारी , पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.