माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत त्यानुसार मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत हे असं प्रसिद्धी माध्यमांच्या अनेक प्रश्नांना ॲड आशुतोष राठोड यांनी नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालय बाहेर प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली