गडचिरोली: नागपूर येथे नागपूर विभागाच्या संसद सदस्या सोबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या बैठकीस खा डॉ नामदेव किर सान यांची उपस
नागपूर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे नागपूर विभागाच्या संसद सदस्य सोबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाची बैठक 31 मे रोजी पार पडली या बैठकीस खासदार डॉक्टर नामदेव किर सान यांनी उपस्थित राहून लोकसभा क्षेत्रातील रेल्वे संबंधी समस्या यांचे प्रस्ताव मांडले अशी माहिती 31 मे रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आली.