कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनपा मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Kalyan, Thane | Oct 21, 2025 कल्याण डोंबिवली महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी दिवाळी बोनसपासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नसल्याने या कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास मनपा मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. तसेच या कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी देखील केली आहे.