जालना: मनोज जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण..
जरांगे यांनी गावां-गावातील बैठका 23 तारखेपर्यंत थांबवल्या
Jalna, Jalna | May 20, 2026 मनोज जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण.. जरांगे यांनी गावां-गावातील बैठका 23 तारखेपर्यंत थांबवल्या प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडून सर्व मागण्यांची मंजुरी घेऊन यावं आमच्याशी दगा-फटका करू नका- जरांगे आज दिनांक 20 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण दिलं असून 23 तारखेपर्यंत गावांगावात सुरु असलेल्या बैठका जरांगे यांनी