समुद्रपूर: जाम रस्त्यावरील रेनकापूरजवळचे खोल खड्डे तातडीने बुजवा; राष्ट्रवादी शरद पवार गटाची तहसिलदारांकडे मागणी
जाम ते समुद्रपुर रस्त्यावरील रेनकापुर जवळ मोठे खड्डे पडले आहे त्या रोडवर खूप निर्दोष लोकांचे जीव पण गेले आहे.आमदार समिरभाऊ कुणावार यांनी रस्त्याच्या मजबुती मंजूर केला मात्र अद्याप रसत्याचे काम सुरू झाले नाही तरी तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी गुरुवारी ११ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने तहसीलदार कपिल हाटकर यांना निवेदन देण्यात आले तसेच जर ह्या रोडचे काम १५ दिवसात चालू झाले नाही आंदोलन करुन असा इशारा देण्यात आला.