औंढा नागनाथ: ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होत असलेली घुसखोरी थांबवा; सकल ओबीसी समाजाचे औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे निवेदन
Aundha Nagnath, Hingoli | Sep 2, 2025
ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होत असलेली घुसखोरी थांबविण्यात यावी तसेच राज्यात ५८ लाख कुणबी मराठा नोंदी गैरकायदेशीर असून या...