आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अमरावती शहरातील मराठी पत्रकार भवन येथे पत्रकारांच्या मुलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पत्रकारांच्या मुलांनी केलेले कार्य व त्यांना मिळाला गुण गौरव यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे पोलीस आयुक्त अमरावती व मंडळ मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल हे उपस्थित होते अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.