पोंभूर्णा: पोंभूर्णा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गटांचे आरक्षण जाहीर
पोंभूर्णा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण निश्चित झाले असून यामुळे स्थानिक राजकारणाचे चित्र स्पष्ट झाले आहे.